¡Sorpréndeme!

Womens Day Special | वाळू शिल्पकाराने महिलांना समर्पित करणारे वाळू शिल्प केले तयार | Sakal |

2022-03-08 54 Dailymotion

Womens Day Special | वाळू शिल्पकाराने महिलांना समर्पित करणारे वाळू शिल्प केले तयार | Sakal |

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने , वाळू कलाकार मानस कुमार साहू यांनी पुरी, ओडिशातील समुद्रकिनाऱ्यावर महिलांना समर्पित करणारी वाळूचे शिल्प तयार केले
त्यांनी महिलांबद्दलचा आदर व्यक्त केला. “महिलांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. “हे शिल्प बनवण्यासाठी मला सात तास लागले,” असे ते म्हणाले

#WomensDaySpecial #SandArt #SandArtist #Odisha #PuriBeach #Marathinews